Posts

Visit to exibition at Department of History SUK

Image
https://www.facebook.com/104795815009704/posts/383607537128529/

B.A.III field Project Notice

Image

M.A.Part II

Image

M A Part I field project Notice

Image

Study Tour Notice

Image

PG Time Table 2021-22

Image

Merit list B A III

Image

Interview and Personal Presentation Skill (IPS) Exam

Image
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की  09 सप्टेंबर 2021 रोजी बी. ए. भाग तीन इतिहास विषयासाठी नोटीस मध्ये नमूद वेळापत्रकाप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट कोर्स (SDC) अंतर्गत  Interview and personal presentation skill (IPS) ची परीक्षा इतिहास विभागात होणार आहे. परीक्षा दिल्यावर आपणास त्याचवेळी प्रमाणपत्र मिळेल. ही परीक्षा देणे बंधनकारक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
     Admission                                   “ ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार ” - शिक्षणमहर्षी डॉ . बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव जिल्हा सांगली -एम.ए. भाग -1  इतिहास पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश- ( शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ) * एम.ए.भाग-1 इतिहास विषयासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdeeznWgybBrRxW8g94daKDl3mdUWHEWcVQYU4UQ0kKfGZQUA/viewform या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करावी. सदरील ऑनलाइन तात्पुरती नोंदणी केल्यानंतर आपणास अंतिम प्रवेशाची तारीख कळविण्यात येईल. त्यावेळी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.  आवश्यक कागदपत्रे: १. पदवी भाग-३ ची  गुणपत्रिका प्रत-2 २. जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गासाठी). ३. दोन पासपोर्ट साईज फोटो. ४. आधार कार्ड झेरॉक्स. ५. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट टीप:-  १. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. दि. 01सप्टेंबर 2021 नंतर
Field Project Submission  एम.ए. भाग. 1 आणि 2 व बी.ए.भाग 3 वर्गातील सर्व विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते आपणास अंतर्गत मूल्यमापनासाठी तयार करण्यास सांगण्यात आलेला फिल्ड प्रोजेक्ट व्हिडीओ दि. 09 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी महाविद्यालयीन वेळेत विभागप्रमुख डॉ. हाजी नदाफ यांच्याकडे जमा करावे. तसेच बी.ए.भाग- ३ व एम. भाग- २  या वर्गाचे शेवटचे सत्र असल्याने विभागीय ग्रंथालयातून आपण घेतलेले ग्रंथ जमा करून आणखीन ग्रंथ आपल्या नावावर नसल्याचे खात्री करावी. येत असताना महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या कोव्हिड 19 च्या नियमांचा पालन करूनच विभागात प्रवेश करायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावे.                                                 डॉ. हाजी नदाफ                                                   विभागप्रमुख
Image
Departmental Meeting 04.08.2021
Image
Video: योगेवाडी येथील कोड्याचा माळ (तासगाव ) Kodyacha Mal Yogevadi (Tasgaon)
Image
M.A. I and II Assignment-Semester II and IV
Image
Teacher Work Compilation Report.
Image
Online Lecture Semester II, IV, VI 2020-21: इतिहास विभागातील सर्व सहकारी प्राध्यापकांना कळविण्यात येते की, बुधवार दिनांक २/६/2021 पासून महाविद्यालयातील बी. ए. भाग एक, दोन, तीन या वर्गाचे सेमिस्टर दोन, चार व सहा चे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आँनलाईन तासिका सुरू होत आहेत. तरी प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या कार्यभारा प्रमाणे तासिका सुरू करावा. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना 01 जून 2021 रोजी एक दिवस आधीच google meet अथवा zoom meet ची लिंक देऊन महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार तासिका होतील अशी सूचना देण्यात यावे.
Vasantwarta-वसंतवार्ता: https://www.facebook.com/105452065038774/posts/107637568153557/
University Merit:   *कु. मेघा देवकुळे एम ए भाग एक इतिहास विषयात विद्यापीठ गुणवत्तेत प्रथम.* पी. डी. व्ही. पी. महाविद्यालय तासगाव येथील इतिहास विभागातील विद्यार्थिनी * कु. मेघा देवकुळे एम ए भाग एक इतिहास विषयात विद्यापीठ गुणवत्तेत प्रथम.*   हार्दिक अभिनंदन🌹💐💐
Image
                                                                                                                                    आझादी का अमृत मोहोत्सव             
  YouTube channel व वसंतवार्ता Facebook Page: सर्व विद्यार्थ्याना आवाहन करण्यास आनंद होतो आहे की. आपण विभागाचा YouTube channel व वसंतवार्ता Facebook Page सुरू केलेला आहे. तरी आपण राहत असलेल्या परिसरातील घटना, वस्तू, वास्तू बद्दल 5-10 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून पाठवा. अथवा याबद्दल माहिती लिहून पाठविल्यास ते विभागाच्या पेज व चॅनल वर पाठवून लोकांपर्यंत पाठविण्यात येईल व ही माहिती विभागमार्फत पाठवतो याचे आम्हाला आनंद राहील.

Student Seminar B.A.III 2020-20

Image
Student Seminar B.A.III 2020-20