Field Project Submission
एम.ए. भाग. 1 आणि 2 व बी.ए.भाग 3 वर्गातील सर्व विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते आपणास अंतर्गत मूल्यमापनासाठी तयार करण्यास सांगण्यात आलेला फिल्ड प्रोजेक्ट व्हिडीओ दि. 09 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी महाविद्यालयीन वेळेत विभागप्रमुख डॉ. हाजी नदाफ यांच्याकडे जमा करावे. तसेच बी.ए.भाग- ३ व एम. भाग- २ या वर्गाचे शेवटचे सत्र असल्याने विभागीय ग्रंथालयातून आपण घेतलेले ग्रंथ जमा करून आणखीन ग्रंथ आपल्या नावावर नसल्याचे खात्री करावी. येत असताना महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या कोव्हिड 19 च्या नियमांचा पालन करूनच विभागात प्रवेश करायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावे.
डॉ. हाजी नदाफ
विभागप्रमुख