Interview and Personal Presentation Skill (IPS) Exam
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की 09 सप्टेंबर 2021 रोजी बी. ए. भाग तीन इतिहास विषयासाठी नोटीस मध्ये नमूद वेळापत्रकाप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट कोर्स (SDC) अंतर्गत Interview and personal presentation skill (IPS) ची परीक्षा इतिहास विभागात होणार आहे. परीक्षा दिल्यावर आपणास त्याचवेळी प्रमाणपत्र मिळेल. ही परीक्षा देणे बंधनकारक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.