Online Lecture Semester II, IV, VI 2020-21:
इतिहास विभागातील सर्व सहकारी प्राध्यापकांना कळविण्यात येते की, बुधवार दिनांक २/६/2021 पासून महाविद्यालयातील बी. ए. भाग एक, दोन, तीन या वर्गाचे सेमिस्टर दोन, चार व सहा चे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आँनलाईन तासिका सुरू होत आहेत. तरी प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या कार्यभारा प्रमाणे तासिका सुरू करावा. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना 01 जून 2021 रोजी एक दिवस आधीच google meet अथवा zoom meet ची लिंक देऊन महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार तासिका होतील अशी सूचना देण्यात यावे.