YouTube channel व वसंतवार्ता Facebook Page:
सर्व विद्यार्थ्याना आवाहन करण्यास आनंद होतो आहे की. आपण विभागाचा YouTube channel व वसंतवार्ता Facebook Page सुरू केलेला आहे. तरी आपण राहत असलेल्या परिसरातील घटना, वस्तू, वास्तू बद्दल 5-10 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून पाठवा. अथवा याबद्दल माहिती लिहून पाठविल्यास ते विभागाच्या पेज व चॅनल वर पाठवून लोकांपर्यंत पाठविण्यात येईल व ही माहिती विभागमार्फत पाठवतो याचे आम्हाला आनंद राहील.