Admission  

                                “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार -शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव
जिल्हा सांगली
-एम.ए. भाग -1 इतिहास पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश-

( शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ )

*एम.ए.भाग-1 इतिहास विषयासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdeeznWgybBrRxW8g94daKDl3mdUWHEWcVQYU4UQ0kKfGZQUA/viewform या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करावी. सदरील ऑनलाइन तात्पुरती नोंदणी केल्यानंतर आपणास अंतिम प्रवेशाची तारीख कळविण्यात येईल. त्यावेळी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. 

आवश्यक कागदपत्रे:

१. पदवी भाग-३ ची  गुणपत्रिका प्रत-2

२. जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गासाठी).

३. दोन पासपोर्ट साईज फोटो.

४. आधार कार्ड झेरॉक्स.

५. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट

टीप:- 

१. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. दि. 01सप्टेंबर 2021 नंतर महाविद्यालय देईल तारखेच्या आत प्रवेशाचे शुल्क ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात भरून प्रवेश निश्चित करावे.

२. अंतिम प्रवेशाच्या वेळी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

३. इतिहास विषयातून कोणत्याही विद्यापीठाची पदवी (बी.ए.) पूर्ण असेल त्यांना प्रवेश घेता येईल.   

४. प्रवेशासाठी कोणतीही गुणवत्ता यादी लागणार नसून थेट प्रवेश असेल. 

    प्रवेश संदर्भातील सर्व सूचना WhatsApp ग्रुपवर त्यात्यावेळी पाठविण्यात येतील. ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी  https://chat.whatsapp.com/DmQ4nv0SICa5pApOGa2xJ6 या लिकांवर क्लिक करा.                                  

डॉ. हाजी नदाफ
विभागप्रमुख 
          
                  
डॉ.मिलिंद हुजरे
 प्राचार्य