PDVP Mahavidyalaya, Tasgaon. Online Admission 2020-2021

Online Admission for Academic year 2020-2021

ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, संचलीत,
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव. जि. सांगली.
प्रवेश सुरु
शैक्षणिक वर्ष 2020-21साठी वरिष्ठ महाविद्यालयाची (B.A., B.Com., B.Sc., B.C.A. & Food Processing & Preservaion) प्रवेश प्रक्रिया ONLINE पध्दतीने सुरु झाली आहे. तरी प्रवेश इछूक विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर जाऊन प्रवेश नोंदणी करावी.
प्रथम वर्षाचे रजिस्ट्रेशन https://enrolonline.mastersofterp.in/?Collcode=pdvpmt या लिंकवर करावे.
द्वितीय व तृतीय वर्षाचे रजिस्ट्रेशन https://forms.gle/b85Wco6ugm59Li5c9 या लिंकवर करावे.
प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे
संपर्क
विज्ञान विभाग - प्रा. पी.व्ही. पाटील (मो.नं.-9175527895) 
            (बी.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स प्रा.व्ही.टी.कुंभार मो.नं-9766282771)
    वाणिज्य विभाग -  प्रा.डॉ.ए.जी.सोनवले (मो.नं.-9096615605)
                                       कला विभाग-प्रा.डॉ.बी.टी. कणसे (मो.नं.-9372109215)
बी.सी.ए. विभाग- प्रा. व्ही.टी. कुंभार (मो.नं.-9766282771)
Food Processing & Preservation विभाग - प्रा.ए. एस.कुंभार (मो.नं-9960543180)
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला (Website- www.pdvpmtasgaon.edu.in) भेट द्यावी.